सातारा : एमआयडीसी परिसरातून अज्ञात चोरट्याने
दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, एमआयडीसी येथून अज्ञात
चोरट्याने दि. 23 सप्टेबर रोजी दुचाकी चोरुन नेली. याप्रकरणी दत्तात्रय महादेव
बोधले (वय 48, रा. वेण्णानगर ता.सातारा)
यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.