महाबळेश्वर : घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढतच आहे. दरम्यान महाबळेश्वर-तापोळा मार्गावर आज (दि.१९) सकाळी दरड कोसळली आहे. दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत महामार्गावरील रस्ता वाहून गेला आहे. त्यामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली आहे.