सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

सुरक्षा दल व नक्षलवाद्यांमध्ये चकमक

छत्तीसगड : महाराष्ट्र सीमेवर सुरक्षा जवान आणि नक्षलवादींमध्ये चकमक झाली आहे.  गेल्या काही दिवसांमध्ये सुरक्षा दलाने नक्षलवाद्यांच्या विरोधात आपली मोहीम अधिक तीव्र केली आहे.

बस्तर फायटर पथक आणि डीआरजी पथकाने केलेल्या कारवाईत 3 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आहे. विशेष म्हणजे या कारवाईत नक्षावाद्यांचा नेता मुरली याचा देखील मृत्यू झाला आहे. नक्षलवादी असलेल्या मुरलीवर 25 लाखांचे बक्षीस होते. अखेर पोलिसांना त्याला ठार मारण्यात यश आले आहे.