सातारा : संशयित मालमत्ता जवळ बाळगल्याप्रकरणी
एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, चोरीची दुचाकी जवळ बाळगल्याप्रकरणी सागर संजय पवार
(वय 20, रा. खिंडवाडी ता.सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर
पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दि. 23 आक्टोबर रोजी पोलिसांनी ही कारवाई
केली आहे.