सातारा : येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील एका हॉटेलच्या पार्किंगमधून बुलेट मोटारसायकल मंगळवारी (दि. 25) रात्री 12 च्या सुमारास चोरीस गेल्याची तक्रार सुयश सुनील कासकर (वय 22, रा. आरफळ, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. पोलीस हवालदार गुरव तपास करत आहेत.