महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती

महावितरणच्या ‘गो-ग्रीन’ योजनेला पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक पसंती

पुणे :  योजनेत सहभागी झाल्याने या ग्राहकांना वार्षिक २ कोटी ३३ लाख ८७ हजार ७६० रुपयांचा फायदा होत आहे.

महावितरणच्या चा पर्याय निवडल्यास प्रतिबिल व प्रतिमहिना १० रुपये सवलत देण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सहभागी ग्राहकांची वीजबिलांमध्ये वार्षिक १२० रुपयांची बचत होत आहे. त्यानुसार वीजबिलांसाठी छापील कागदाचा पूर्णपणे वापर बंद करीत पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल १ लाख ९४ हजार ८९८ पर्यावरणस्नेही वीजग्राहकांनी केवळ 'ई-मेल गो-ग्रीन'गो-ग्रीन' योजनेत सहभागी व्हावे असे आवाहन पुणे प्रादेशिक संचालक श्री. भुजंग खंदारे यांनी केले आहे.

पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत 'गो-ग्रीन' योजनेमध्ये पुणे जिल्ह्यातील १ लाख ३९ हजार ८२२ ग्राहक सहभागी झाले आहेत त्यांची १ कोटी ६७ लाख ७८ हजार ६४० रुपयांचा वार्षिक फायदा होत आहे. तर या योजनेतून सातारा जिल्ह्यातील १२ हजार ७९६ ग्राहकांचे १५ लाख ३५ हजार ५२० रुपयेसोलापूर जिल्ह्यातील १३ हजार ८१९ ग्राहकांचे १६ लाख ५८ हजार २८० रुपये, कोल्हापूर जिल्ह्यातील १७ हजार ५१५ ग्राहकांचे २१ लाख १ हजार ८०० रुपये आणि सांगली जिल्ह्यातील १० हजार ९४६ ग्राहकांच्या १३ लाख १३ हजार ५२० रुपयांचा वीजबिलामध्ये वार्षिक फायदा होत आहे.

' www.mahadiscom.in संकेतस्थळ येथे सुविधा उपलब्ध आहे.