पोक्सो प्रकरणी शिक्षकावर गुन्हा

पोक्सो प्रकरणी शिक्षकावर गुन्हा

सातारा : पोक्सो प्रकरणी शिक्षकाविरोधात सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केल्याप्रकरणी दिलीप लक्ष्मण केंजळे या वर्गशिक्षकावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी नवले करीत आहेत.