सातारा : सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी
परिसरातील एकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली
माहिती अशी, सदरबझारमधील लक्ष्मी
टेकडी येथील लोखंडी पुलाच्या जवळ उत्तम प्रकाश दंडगुले (वय 27, रा. लक्ष्मी टेकडी) हा
दि. 8 रोजी जुगार खेळत होता.
त्याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.