साताऱ्यात वीज चोरीप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

साताऱ्यात वीज चोरीप्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा

सातारा  : वीज चोरी प्रकरणी अतुल सुहास चाफेकर व धीरज सतीश शिंदे (रा. सातारा) या दोघांविरुध्द सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी गणेश शिवाजी सुतार (वय ३५, रा. सातारा) यांनी तक्रार दिली आहे. ही कारवाई २४ नोव्‍हेबर रोजी करण्यात आली आहे.