उंचावरून पडल्याने मुलाचा मृत्यू

उंचावरून पडल्याने मुलाचा मृत्यू

सातारा : उंचावरून पडल्याने एका मुलाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 24 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास वरद पोपट चव्हाण वय 14, रा. सदर बाजार, सातारा याचा उंचावरून पडल्याने मृत्यू झाल्याची नोंद सातारा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.