सातारा : राहत्या घरातून युवती बेपत्ता झाल्याची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, घरातील रोख 10 हजार रुपये घेवून 18 वर्षीय युवती निघून गेली. ही घटना दि. 28 ऑगस्ट रोजी घडली असून याप्रकरणी युवतीच्या कुटुंबियांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.