सातारा : राजवाडा येथील जुन्या शाळेच्या समोर राजश्री मोरे (रा.सातारा) हिस अज्ञाताने कसल्या तरी वस्तूने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत राजश्री यांच्या तोंडावरील हनुवटी फ्रॅक्चर झाली असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांनी दिली आहे.