सातारा : जुगार प्रकरणी शशिकांत भरत पवार (वय ३२, रा. हिंगणगाव, बु. ता.कडेगाव जि. सांगली) याच्यावर शाहूपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी ही कारवाई करंजे येथे केली आहे. पोलिसांनी संशयिताकडून ७१० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.