नवी दिल्ली : तीन, चार वर्षांपूर्वीचा कोरोना काळात पृथ्वीवर प्रथमच लॉकडाऊनचा प्रयोग राबवला गेला. या लॉकडाऊनमध्ये उद्योग, कारखाने बंद होते. त्यामुळे त्याचा परिणाम पृथ्वीच्या तापमानात झाला होता. पृथ्वीवरील प्रदूषणात घट नोंदवली गेली होती. परंतु हा परिणाम फक्त पृथ्वीपुरता मर्यादीत नव्हता. त्याचा प्रभाव संशोधन आहे. 2017 केल्विनने कमी असल्याचे आढळून आले. पृथ्वीवर लॉकडाऊन असल्यामुळे किरणोत्सर्ग कमी झाला. त्याचा परिणाम चंद्रावरही दिसून आला, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.
2020 मध्ये चंद्रावरील तापमानात घट झाली होती. पुढील दोन वर्षात तापमानात पुन्हा वाढ पृथ्वीच्या वातावरणातील किरणोत्सर्गामुळे चंद्राच्या तापमानावरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
अधिक संशोधनाची गरज
चंद्र पृथ्वीच्या किरणोत्सर्गाचा एक ॲम्प्लीफायर म्हणून कार्य करतो. या संशोधनातून चंद्राच्या तापमानावर मानव कसा प्रभाव टाकू शकतो हे सिद्ध होत असे या संशोधनातून दिसले आहे.