सातारा तालुक्यातील गोळेवाडी येथून वृद्ध बेपत्ता

सातारा तालुक्यातील गोळेवाडी येथून वृद्ध बेपत्ता

सातारा, दि. १५ :  सातारा तालुक्यातील गोळेवाडी येथून दि. 14 रोजी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास दिनकर तुकाराम गोळे ( वय 75) हे कोणास काही न सांगता निघून गेले असल्याची तक्रार सातारा तालुका पोलीस ठाण्यात शरद दिनकर गोळे यांनी दिली असून याचा तपास सहाय्यक फौजदार वायदंडे हे करत आहेत.