गोडोलीतून दुचाकीची चोरी

गोडोलीतून दुचाकीची चोरी

सातारा : गोडोलीतून दुचाकीची चोरी झाल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 19 जुलै रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास सलमान रज्जाक शेख रा. मोरे कॉलनी, गोडोली, सातारा यांची घरासमोर पार्क केलेली एक्टिवा मोपेड कंपनीची मोटरसायकल क्र. एमएच 11 डीएल 4339 अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. अधिक तपास महिला पोलीस हवालदार भवारी करीत आहेत.