सातारा : सदर बझार,कोयना सोसायटी येथील रहिवाशी संतोष शिवशरण कन्नी (वय ३९) यांनी दि १३ रोजी राहत्या घरी लोखंडी अँगलला नायलॉन दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची माहिती मानतेश मारुती जानी (वय ४२) यांनी सातारा शहर पोलिसांना दिली असून अधिक तपास पोलीस हवालदार मेचकर करत आहे.