वारणानगर येथून महिला बेपत्ता झाल्याची बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार

वारणानगर येथून महिला बेपत्ता झाल्याची बोरगाव पोलीस ठाण्यात तक्रार

सातारा : सातारा तालुक्यातील वारणानगर येथून दि १८ रोजी राणी बाबुराव पाटील (वय ४८) या राहत्या घरातून कोणास काही न सांगता निघून गेले आहेत त्यांचा शोध घेतला असता त्या मिळून आल्या नसल्याने त्यांचे पती बाबुराव संपत पाटील (वय ६०) यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची फिर्याद दाखल केली आहे. अधिक तपास पोलीस हवालदार चव्हाण करत असल्याची माहिती बोरगाव पोलिसांनी दिली आहे.